‘या’ 5 Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला जोरदार परतावा ! 5 वर्षात सर्वाधिक रिटर्न देणारे म्युच्युअल फंड कोणते? पहा…
Top 5 Mutual Fund Scheme : सध्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे, यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील या घसरणीचा फटका बसत आहे. पण असे असले तरी गेल्या पाच वर्षांच्या काळात काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. म्हणून तुम्हीही आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्ट … Read more