वर्ष 2023 मध्ये लाँच झाल्या या टॉप 3 भन्नाट मोटारसायकल ! पहा संपूर्ण लिस्ट

Top Bikes 2023

Top Bikes 2023 : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा काळ बाकी आहे. दरम्यान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळावर गर्दी ओसंडून वाहत आहे. बस, रेल्वे हाउसफुल झाल्या आहेत. बसेस मध्ये आणि रेल्वे गाड्यांमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठ गजबजू लागल्या आहेत. … Read more