Best Selling Car in 2023 : Nexon, Scorpio नव्हे तर मे महिन्यात सर्वाधिक विक्रीत या कारने मारली बाजी ! पहा टॉप-10 विकल्या गेलेल्या कार
Best Selling Car in 2023 : मे महिना संपून जून महिना सुरु झाला आहे. अशा वेळी मागच्या महिन्यात विकल्या गेलेल्या कारचा रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये आघाडीची कार कोणती आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मे महिन्यात Hyundai च्या Creta ने मे 2023 मध्ये देशात सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. Hyundai Creta ने Tata Nexon, Maruti … Read more