Top CNG SUV In India : या आहेत देशातील टॉप ४ SUV सीएनजी कार! किंमत 10 लाखांपेक्षा कमी, पहा यादी
Top CNG SUV In India : भारतात सध्या एसयूव्ही कारची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. दिवसेंदिवस ग्राहक एसयूव्ही कारला अधिक पसंती देत आहेत. तसेच सध्या ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. सीएनजी कारच्या किमती कमी आणि मायलेज … Read more