MAH MBA CET मध्ये 60% गुण असतील तरी महाराष्ट्रातील ‘या’ बेस्ट MBA कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणार !
Top MBA College : तुमचाही ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्याचा प्लॅन आहे का आणि यासाठी तुम्ही MAH MBA CET ही प्रवेश परीक्षा दिली आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की MAH CET चा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे. या रिझल्ट मध्ये तुम्हाला झिरो मार्क्स मिळाले असतील तरी … Read more