जानेवारीमध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार कोणत्या? कोणती कार बनली नंबर 1 ?
Top Selling Car In January : भारतातील ऑटोमोबाईल उद्योग अलीकडे भरभराटीला आला आहे. जानेवारी २०२५ हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी एक चांगला महिना ठरला होता. खरेतर, अनेकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार खरेदी करता. डिसेंबर महिन्यात कार खरेदी करण्याऐवजी नव्या वर्षात कार खरेदी करण्याला पसंती दाखवले जाते. वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये, लोक सहसा नवीन कार खरेदी करणे … Read more