Top Selling SUV : ही आहे सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही, किंमत फक्त 7.7 लाख रुपये…

Top Selling SUV : जर तुम्ही नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अलीकडेच, Tata Nexon ची किंमत वाढली, त्यानंतर त्याची किंमत 7.70 लाख ते 14.18 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान पोहोचली. Tata Nexon पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह येते. यात 1.2-लिटर, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल (110PS/170NM) आणि 1.5-लिटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिन … Read more