Top Selling SUV Car In India : टाटाच्या या शक्तिशाली एसयूव्हीची ग्राहकांना भुरळ! मारुती सुझुकीलाही टाकले मागे, विकली हजारो युनिट्स
Top Selling SUV Car In India : देशातील ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा दबदबा आहे. तसेच सर्वाधिक कार विक्रीचा यादीत मारुती सुझुकी कार निर्माती कंपनी अव्वल स्थानी आहे. मात्र देशात सर्वाधिक एसयूव्ही विकण्याच्या बाबतीत टाटाने मारूतीलाही मागे टाकले आहे. देशातील ऑटो क्षेत्रात सध्या एसयूव्ही कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांनी सेडान कारकडे पाठ … Read more