महाराष्ट्रातील ‘या’ 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरु होणार ! पर्यटनाला चालना मिळणार
Maharashtra News : 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया यादरम्यान देशातील पहिली सी प्लेन सेवा सुरू केली होती. दरम्यान, आगामी काळात देशभरातील 150 महत्त्वाच्या मार्गांवर ही सी प्लेन सेवा सुरू केली जाणार आहे. पर्यटनाला चालना मिळावी आणि दुर्गम भागात हवाई संपर्क स्थापित व्हावा या अनुषंगाने देशभरातील विविध ठिकाणी सी प्लेन … Read more