Home Remedies For lizard : ‘हा’ उपाय केला, तर घरातून पळून जाईल पाल

Home Remedies For lizard : पाल हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांना पालीची (lizard) भीती वाटते. पाल अंगावर पडली त्यांना घाम फुटतो. पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी अनेकजण विषारी औषधांचा (Toxic drugs) वापर करतात. परंतु तरीही पाल घराबाहेर जात नाही. अंडी जर तुमच्या घरात पाल असेल आणि तो अजिबात बाहेर जात नसेल. त्यामुळे अशा परिस्थितीत अंड्याची … Read more