Toyota Upcoming Cars : टोयोटा लॉन्च करणार 3 नवीन SUV ! EV कारचाही समावेश, पहा यादी

Toyota Upcoming Cars

Toyota Upcoming Cars : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आगामी काळात अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदीदारांना आणखी कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. टोयोटाकडून त्यांची कार देखील सादर केली जाणार आहे. टोयोटाकडून 18 महिन्यात त्यांच्या तीन नवीन कार सादर केल्या जाणार आहेत. टोयोटाने त्यांची इलेक्ट्रिक कार अद्याप भारतात सादर केलेली … Read more