New Car : मस्तच! नवीन Alto च्या किमतीत मिळतेय Honda City, कार खरेदी करणाऱ्यांनो बातमी सविस्तर वाचा

New Car : जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) भारतात नवीन जनरेशन Alto K10 लॉन्च (launch) केला आहे. त्याची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. त्यामुळे तुमच्याकडे Alto K10 ऐवजी अनेक उत्तम सेकंड हँड वाहने (Second hand … Read more