नवीन Toyota Fortuner 4×4 MT आली ‘राजा’ बनून! प्रीमियम लुक, दमदार इंजिन आणि लक्झरी…

टोयोटाने भारतीय SUV बाजारात आपली नवीन फॉर्च्यूनर लेजेंडर 4×4 MT लॉन्च केली आहे, जी मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4×4 ड्राइव्ह पर्यायासह आली आहे. ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी ही SUV एक उत्तम पर्याय आहे, कारण आता ती ऑटोमॅटिकशिवाय मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे. टोयोटाने या गाडीच्या बुकिंगला अधिकृत सुरुवात केली असून, तिची किंमत ₹46.36 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही गाडी केवळ … Read more