Fortuner खरेदी करताय ? फक्त 5 लाखात घरी आणा फॉर्च्युनर ! 5 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा EMI ?
Toyota Fortuner EMI : येत्या काही दिवसांनी भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. दरम्यान, जर तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास करणार आहे. विशेषता ज्यांना टोयोटा Fortuner खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास राहील. टोयोटा ही भारतीय कार बाजारातील एक प्रमुख ऑटोमेकर कंपनी आहे. … Read more