Toyota Fortuner : सणासुदीच्या काळात ग्राहकांना धक्का ! टोयोटा फॉर्च्युनरच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा सविस्तर…
Toyota Fortuner Price Hike : ऐन सणासुदीच्या तोंडावर टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. एककीकडे सणासुदीच्या काळात काही मोटार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत तर टोयोटा किर्लोस्कर मोटरने पुन्हा एकदा आपल्या गाड्यांच्या किंमत वाढवल्या आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने कोणत्या गाडीच्या किंमतीत वाढ केली आहे चला पाहूया… टोयोटा किर्लोस्कर मोटरने पुन्हा एकदा … Read more