7 Seater Car : ग्राहकांची मजा ! ‘या’ लोकप्रिय 7 सीटर कारने बाजारात केली रीएन्ट्री ; जाणून घ्या त्याची खासियत

7 Seater Car : तुम्ही देखील नवीन 7 सीटर कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही पुन्हा एकदा भारतीय बाजारातील लोकप्रिय ठरणारी 7 सीटर कार इनोव्हा क्रिस्टा (डिझेल) खरेदी करू शकणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो टोयोटाने एक मोठा धमाका करत पुन्हा एकदा इनोव्हा क्रिस्टा (डिझेल) ची बुकिंग सुरु केली आहे. … Read more