Toyota Innova Crysta  : 7 एअरबॅग्ज.. भन्नाट फीचर्स अन् बरेच काही! ‘इतक्या’ स्वस्तात इनोव्हा क्रिस्टाचे टॉप मॉडेल लाँच ; पहा फोटो 

Toyota Innova Crysta : लोकप्रिय कार कंपनी टोयोटा किर्लोस्कर भारतीय बाजारात मोठा धमाका करत MPV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालणारी MPV Innova Crysta चे  ZX आणि VX या नवीन टॉप व्हेरियंट लाँच केले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ZX 7-सीटर व्हेरियंटची किंमत 25.43 लाख रुपये तर VX 8-सीटर व्हेरियंटची किंमत 23.84 लाख रुपये … Read more