Toyota India : टोयोटा आणत आहे 8 सीटर कार; एप्रिल महिन्यात होणार लॉन्च
Toyota India : टोयोटा लवकरच आपली 8 सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही कार इतर कारपेक्षा खास असणार आहे. ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. कपंनीची ही कार GX प्रकारात येईल…. नुकतीच टोयोटा इंडियाने ग्राहक-लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉसची व्हेरियंट यादी अपडेट केली आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला लवकरच GX (O) प्रकार मिळेल. जपानी … Read more