Toyota Land Cruiser FJ : टोयोटाची ‘स्मॉल फॉर्च्युनर’ 4.5 मीटर लांब आणि 4WD फीचर्ससह घालणार धुमाकूळ, सर्वात अफोर्डेबल या Land Cruiser ची भारतात एंट्री कधी?

Toyota Land Cruiser FJ : टोयोटा कंपनीची आगामी लँड क्रूझर एफजे ही मध्यम आकाराची एसयूव्ही आता 2026 च्या पहिल्या सहामाहीत अधिकृतपणे सादर होणार आहे. याआधी ही गाडी 2025 अखेरीस लाँच होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता या दमदार ‘स्मॉल फॉर्च्युनर’ची वेळ थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. टोयोटाने ही एसयूव्ही जागतिक स्तरावर ‘Land Cruiser FJ’ या … Read more