Toyota Rumion : लवकरच लाँच होणार टोयोटाची सर्वात स्वस्त 7-सीटर कार, असणार Ertiga वर आधारित
Toyota Rumion : बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर 7-सीटर कारची विक्री होत आहे. परंतु या कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच जर तुम्हाला स्वस्तात नवीन 7-सीटर कार खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता टोयोटा आपली नवीन कार Rumion भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनीची आगामी कार Ertiga वर आधारित असणार आहे. यात … Read more