टोयोटाची ‘ही’ सर्वात जास्त विक्री होणारी एसयुव्ही कार झाली महाग ! 42 हजार रुपयांपर्यंत वाढली किंमत, वाचा सविस्तर
Toyota SUV Car Price Hike : कालपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकजण नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत. अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न आहे. दरम्यान ज्या लोकांना टोयोटा ची कार घ्यायची असेल अशा लोकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण की, कंपनीने आपल्या काही लोकप्रिय गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ … Read more