Urabn Cruiser Hyryder : मिनी फॉर्च्युनर खरेदी करण्यासाठी तब्बल दीड वर्षाचे वेटिंग! देतेय 27 KMPL भन्नाट मायलेज
Urabn Cruiser Hyryder : टोयोटा कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीकडून मिनी फॉर्च्युनर म्हणून ओळखली जाणारी अर्बन क्रूझर हायराइडर कार लॉन्च करण्यात आली आहे. सध्या अर्बन क्रूझर हायराइडर कारला ग्राहकांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टोयोटाकडून अर्बन क्रूझर हायराइडर कार 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची … Read more