Toyota Urban Cruiser high ryder : अरे वा .. नवीन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर 11 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध ; जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही 

The new Toyota Urban Cruiser hyryder is available in 11 color

Toyota Urban Cruiser hyryder: या महिन्याच्या सुरुवातीला टोयोटाने (Toyota)अर्बन क्रुझर हायराइडरचा (Urban Cruiser hyryder)लुक रिलीज केला आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात ते लॉन्च (launch)होण्याची शक्यता आहे. अर्बन क्रूझर हायरायडर निओड्राईव्ह आणि हायब्रिड अंतर्गत ई, एस, जी आणि व्ही या चार प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने ग्राहकांसाठी 25,000 रुपयांमध्ये या वाहनाची बुकिंग … Read more