Toyota Taisor SUV : फक्त 7.74 लाखात घरी आणा नवीकोरी टोयोटा, नुकतीच लॉन्च झाली सगळ्यात स्वस्त एसयुव्ही…
Taisor SUV : मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारी अंतर्गत, टोयोटा टायसर नावाची आणखी एक नवीन कार भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. या कारचे लूक आणि डिजाईन खूपच खास ठेवण्यात आले आहे. तसेच कारची किंमत देखील खास असणार आहे. कपंनीने या कारमध्ये कोणते नवीन फीचर्स आणि वैशिष्ट्ये दिले आहेत, जाणून घेऊया… नवीन Toyota Urban … Read more