Toyota Vellfire ने केला मोठा रेकॉर्ड, अशी बनली लक्झरी कार बाजाराची राणी!
Toyota Vellfire : लक्झरी कार्सच्या जगात एक नाव गाजत आहे, आणि ते म्हणजे टोयोटा व्हेलफायर! आर्थिक वर्ष 2025 मध्ये या शानदार कारने भारतातील 1.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या लक्झरी कार विभागात सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. आराम, ताकद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम असलेली ही कार ग्राहकांची पसंती का बनली, हे जाणून घ्यायला उत्सुक … Read more