Viral Video : काळ आला होता पण… ! अंगावरून जाणार होती रेल्वे, पण शेवटच्या क्षणी झाले असे काही; पहा व्हिडीओ
Viral Video : देशात रेल्वे अपघाताने (Train accident) अनेक मृत्यू (Death) होत असतात. पण काही वेळा अपघात होता होता पण काही जण वाचतात. असाच एक प्रत्यय घडला आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. रेल्वे स्टेशन वर एक व्यक्तीच्या अंगावरून रेल्वे जाणार होती पण एका व्यक्तीने त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. रेल्वे स्टेशन वर … Read more