IRCTC Canceled Train : रेल्वेने प्रवास करताय? IRCTC ने आज रद्द केल्या 142 रेल्वे, जाणून घ्या कारण
IRCTC Canceled Train : भारतीय रेल्वेने (Indian Railways) आज बऱ्याच रेल्वे रद्द (Train Canceled) केल्या आहेत. IRCTC वेबसाइटनुसार, आज सुमारे 142 गाड्या रद्द केल्या आहेत. ऑपरेशनल, देखभाल आणि हवामानविषयक समस्या (Climatic problems) असल्यामुळे या ट्रेन रद्द केल्या असल्याची माहिती आहे. याबाबत रद्द केलेल्या गाड्यांची यादी (List) जाहीर केली आहे. यामध्ये देशातील अनेक शहरांमधून (City) चालणाऱ्या … Read more