Train Ticket : तिकीट काढायला पैसे नाहीत, नो टेन्शन ! जाणून घ्या काय आहे IRCTC ची नवीन योजना

Train Ticket : तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये (Train First Class) प्रवास करायचा असेल किंवा देशातील कोणत्याही प्रीमियम ट्रेनने (Premium train) प्रवास करायचा असेल, पण बजेट साथ देत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तिकीट बुक करा आणि या तिकिटाचे पैसे नंतर भरा. तुमच्यासाठी IRCTC ने खास योजना आणली आहे. होय, IRCTC देखील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या … Read more