Train Luggage Rules : रेल्वेने प्रवास करताना किती सामान घेऊ शकता? जाणून घ्या नियम…

Train Luggage Rules : भारतीय रेल्वे बोर्डाकडून दिवसेंदिवस नवीन नियम लागू केले जात आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करणे आरामदायी आणि सुखकर मानले जाते. मात्र आता रेल्वे बोर्डाकडून प्रवास करताना किती सामान घेऊन जाऊ शकता याबाबतही नियम केले आहेत. भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. यासाठी रेल्वे खूप काम करते. येणाऱ्या … Read more