प्रवाशांसाठी मोठी बातमी! १५ जूनपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल, असे आहे नवीन वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर यंदाच्या मान्सूनसाठी रेल्वे प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवे वेळापत्रक १५ जून २०२५ पासून लागू होणार असून, २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या धोक्यामुळे … Read more