Train Ticket Cancellation Charges : ट्रेनचे तिकीट रद्द करताय? तर जाणून घ्या ‘हे’ नियम, नाहीतर होईल तुमचे मोठे आर्थिक नुकसान
Train Ticket Cancellation Charges : इतर वाहनांपेक्षा रेल्वेचा प्रवास हा खूप कमी खर्चिक असतो. इतकेच नाही तर रेलवेच्या प्रवासामुळे वेळ वाचला जातो, त्यामुळे दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा आणत असते. तसेच काही नियमही रेल्वेने कडक केले आहेत. ज्यांची काही प्रवाशांना कसलीच माहिती नसते. प्रवासासाठी अनेकजण तिकीट प्लॅटफॉर्मवर खरेदी करतात … Read more