Train Ticket : प्रवाशांनो एकदा लक्ष घ्या! तुम्हीही अशावेळी रद्द करत असाल तिकीट तर तुम्हालाही मिळणार नाही पैसे, जाणून घ्या यामागचं कारण
Train Ticket : दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. यामागचे कारण म्हणजे रेल्वेच्या सोयीसुविधा, तसेच रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा खूप कमी खर्चिक आणि आरामदायी असतो. अशातच रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा देण्यात येतात. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्याकडे तिकीट असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तिकीट नसताना प्रवास करताना पकडला गेलात … Read more