पुणे – नागपूर रेल्वे मार्गानंतर आता ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : भारतीय रेल्वे कडून लवकरच पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी सुरुवातीला देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर धावली आणि यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महत्त्वाच्या … Read more