PM Kisan Yojana : देशातील 12 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मोदी सरकार ‘या’ दिवशी देणार गुड न्युज…
PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची (12th instalment) वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार (Modi Govt) लवकरच देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना (Farmer) देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 17 … Read more