कीड संरक्षणासाठी करा ‘या’ पिकांची मुख्य पिकांभोवती लागवड;कीट नियंत्रण होईल हमखास
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : सध्या शेतकरी शेतामध्ये उत्पादन वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. पण पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांचे संरक्षण होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपली पिकांची मुळे समस्या आहे कीटक व बुरशी याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बहुपीक पद्धत प्रभावी ठरत आहे. शेतातील कीटक व बुरशी मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य … Read more