Travel with Aadhaar card : दुसऱ्या देशात जाण्यासाठी आता नाही पासपोर्टची गरज ! आधार कार्ड असेल तर करू शकता परदेश वारी
Travel with Aadhaar card : तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल की दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची लागतो. मात्र आता तुम्हाला दुसऱ्या देशात जाणयासाठी पासपोर्टची गरज नाही तर फक्त तुमच्याकडे आधारकार्ड पाहिजे. आधार कार्ड असेल तर तुम्ही विदेश वारी करू शकता. परदेशात जाण्याची इच्छा आहे पण पासपोर्ट नाही. काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक नाही. फोटो ओळखपत्र या … Read more