Multibagger Shares : या कंपनीचे शेअर्स 20 रुपयांवरून 2000 पोहोचले, 68 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना मोठी संधी, करा हे काम….

Multibagger Shares : दीपक नायट्रेट (Deepak Nitrate) या रासायनिक कंपनीने गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा (Tremendous returns) दिला आहे. मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स गेल्या 10 वर्षांतच 20 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. दीपक नायट्रेटच्या समभागांनी या कालावधीत लोकांना 9000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दीपक नायट्रेटमध्ये सरकारी विमा कंपनी (Government Insurance Company) एलआयसीचा मोठा हिस्सा आहे. … Read more