Share Market : टाटा समूहाच्या या शेअर्सचा मोठा विक्रम! गुंतवणूकदारांना मिळाला 6 महिन्यांत 40% परतावा

Share Market : टाटा समूहाचे शेअर्स (Shares of Tata Group) असणारी ट्रेंट (Trent) ही टाटा समूहाची कंपनी आहे. जे भारतातील किरकोळ व्यवसाय पाहते. 17 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचा शेअर 1,479 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे बाजार भांडवल 50,000 कोटींच्या पुढे गेले आहे. यासह ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत पहिल्या 100 कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. गेल्या पाच … Read more