Trigrahi Yog : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत तयार होत आहे त्रिग्रही योग, ‘या’ राशींना मिळेल फळ !
Trigrahi Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो, या काळात एका राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले तर त्यातून ग्रहयोग, योग आणि राजयोग तयार होतो, ज्याचा प्रभाव १२ राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो, अशातच फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे, यामुळे त्रिग्रही योग तयार होईल … Read more