Truke BTG Beta : या कंपनीने लाँच केला स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा इअरबड, पहा किंमत
Truke BTG Beta : जर तुम्ही स्वस्तात इअरबड शोधत असाल किंवा खरेदी करत असाल तर जरा ही बातमी वाचा. कारण आता आणखी एका कंपनीचे इअरबड बाजारात धुमाकूळ घालायला आले आहेत. Truke ने आपले नवीन इअरबड Truke BTG Beta लाँच केले आहेत. जर तुम्हालाही हे Truke BTG Beta हे इअरबड विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी … Read more