Farming Buisness Idea : कमी गुंतवणुकीमध्ये कंद फुलांची लागवड करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या लागवडीविषयी सविस्तर

Farming Buisness Idea : शेतकरी (Farmer) नेहमी शेतात नवनवीन पिके घेऊन उत्त्पन्न काढत असतो. मात्र या पिकांना योग्य वेळी चांगला हमीभाव (Guarantee) मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकातून आर्थिक तोटा (Financial loss) सहन करावा लागतो. मात्र कमी गुंतवणुकीमध्ये (low investment) आपण नियोजनबद्ध पिके घेतली तर त्याचा फायदाही चांगलाच होतो. त्यामुळे जर तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवून व्यवसाय … Read more