तुकडोजी महाराजांच्या या गोष्टी माहिती आहेत का? आज त्यांची जयंती
अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 : थोर संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचं पूर्ण नाव हे माणिक बंडोजी इंगळे असं होतं. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला. तुकडोजी महाराजांनी लहानपणी आत्म-अनुभूतीसाठी कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक व्यायाम केले होते. त्यांनी समाजसुधारणेच्या दृष्टीकोनातून धर्म, समाज, राष्ट्र आणि शिक्षणात सुधारणेसाठी … Read more