Tulsi Upay : घरात सुख-समृद्धी हवी असेल तर तुळशीला ‘या’ वस्तू अर्पण करा, सर्व दुःख, टेन्शन, रोग होतील नष्ट…
Tulsi Upay : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीचे रोप प्रत्येक घरात आढळते. तुळशीची पूजा प्रत्येक घरात केली जाते. तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे, तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीची काळजी घेऊन पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना धन आणि धान्याचा आशीर्वाद देते. एवढेच नाही तर … Read more