Cheap Prepaid Plans: या प्रीपेड प्लॅनमध्ये 80 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळेल, दररोज 5 रुपयांपेक्षा कमी करावा लागेल खर्च
Cheap Prepaid Plans: BSNL वापरकर्त्यांना अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. त्याचे प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. अलीकडेच BSNL ने 19 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये सिम महिनाभर अॅक्टिव्ह ठेवता येईल. पण, यात 399 रुपयांचा प्लॅन देखील आहे. बीएसएनएल (BSNL) च्या 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन (Prepaid plan) सह, तुम्ही 80 दिवसांपर्यंत … Read more