वयाच्या 84 वर्षा नंतर या आजीबाई संभाळताय 30 एकर शेती, पतीच्या निधनानंतर खचून न जाता कष्टाने 5 एकराचे केले 30 एकर
अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- इच्छाशक्ती असल्यावर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण आपल्याला मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावात मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या 84 वर्षांच्या आजीबाई कडून शिकले पाहिजे. मनकर्णाबाई यांचे पती रामराव डोईफोडे यांचे 1972 साली आजारामुळे त्रस्त असल्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचा भार त्यांच्यावर पडला … Read more