TVS Apache : भारतात लाँच झाल्या TVS च्या ‘या’ बाईक्स, जाणून घ्या खासियत
TVS Apache : टीव्हीएस (TVS) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्राहकांच्या (TVS customers) वाढत्या मागण्या पाहून कंपनीने भारतात (India) नुकत्याच दोन बाईक्स लाँच केल्या आहेत. टीव्हीएस मोटर कंपनीने TVS Apache 160 आणि Apache 180 या बाईक्स लाँच (TVS Bikes Launch) केल्या आहेत. नवीन TVS Apache ची 2V मोटरसायकल अद्ययावत करण्यात आली आहे, जिथे तिची शक्ती … Read more