TVS iQube EV Scooter : अवघ्या 20 हजारांत घरी आणा TVS ची स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर, पहा कसे ते…
TVS iQube EV Scooter : देशात पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच अनेकांना दररोजच्या प्रवासासाठी पेट्रोल बाईक आणि स्कूटर वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेक बाईक निर्मात्या कंपन्या त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करत आहेत. देशातील दुचाकी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत … Read more