Electric Scooter : ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18.75 रुपयांमध्ये धावणार 145 किमी; जाणून घ्या डिटेल्स
Electric Scooter : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल आणि ती चालवण्यासाठी किती खर्च येतो हे समजत नसेल, तर आज आम्ही तुमची ही कोंडी दूर करणार आहोत. TVS ची वाइड रेंज इलेक्ट्रिक स्कूटरही (TVS’s wide range electric scooter) बाजारात (market) आली आहे. TVS ने त्याच्या अधिकृत पेजवर दावा केला आहे की TVS … Read more