भारतातील पहिली CNG स्कूटर येतेय – किंमत आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल TVS Jupiter CNG

TVS Jupiter CNG : भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या टीव्हीएस मोटरने देशातील पहिली CNG स्कूटर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये या स्कूटरची पहिली झलक दाखवली होती. या स्कूटरचे डिझाइन टीव्हीएस ज्युपिटर प्रमाणेच असेल आणि ती इंधन कार्यक्षमतेच्या बाबतीत बाजारात नवा बेंचमार्क सेट करेल. टीव्हीएस ज्युपिटर CNG चे इंजिन … Read more