आता Activa चा बाजार उठणार ! TVS लॉन्च करणार ‘ही’ नवीन स्कूटर, कधी होणार लॉन्च ? समोर आली मोठी माहिती
Tvs Launch New Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंट मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विविध मॉडेल्स लाँच झाले आहेत. यामुळे भारतात आता इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याला प्राधान्य दाखवत आहेत. मात्र आजही असे अनेकजण आहेत ज्यांना इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोल स्कूटर वापरणे आवडते. दरम्यान, अशाच ग्राहकांसाठी टीव्हीएस लवकरच एक मोठा … Read more